Construction Workers Yojana: मोफत भांडी संच वाटप सुरु; लगेच भांडी सेट मिळणार!
Construction Workers Yojana महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. ‘मोफत गृहपयोगी भांडी संच वितरण’ या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना त्यांच्या घरकामासाठी आवश्यक भांडी मोफत देणे आहे. यामुळे कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना आर्थिक बचतीची संधी मिळेल. 2025 मध्येही ही योजना चालू राहील, आणि … Read more