Dharmaday Ayukta Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. गट ब (अराजपत्रित) व गट क मधील एकूण 0179 पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दि. 11 सप्टेंबर ते दि. 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
◾एकूण जागा : 0179 जागा भरल्या जात आहेत.
◾पदांचे नाव : या भरती मध्ये विधि सहायक, लघुलेखक, निरीक्षक, लिपिक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर व इतर आवश्यक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 35,400 ते 1,11,400 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. दिनांक 11 सप्टेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे. (सिथिलतेसाठी जाहिरात पहा.)
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी धर्मादाय संघटनेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 06 ऑक्टोबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾या अधिक माहितीसाठी
