गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढण्याची सोपी पद्धत

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढण्याची सोपी पद्धत
महाराष्ट्र भू-नकाशा (MahaBhunakasha) २०२५: गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्याची अद्ययावत प्रक्रिया

land map records : नमस्कार! महाराष्ट्र शासनाने जमिनीचे सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याने, तुम्हाला आता जमिनीचा नकाशा (भू-नकाशा / Land Map) पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा गट नंबर (Gat Number) टाकून अगदी कमी वेळेत नकाशा पाहू आणि डाऊनलोड करू शकता.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत