जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | MSRLM Bharti

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | MSRLM Bharti 2025
October 25, 2025 by Ravi Gavit
MSRLM Sangli Bharti 2025 : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर करण्यात आलेली आहे त्या करिता पात्र व इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे 

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | MSRLM Bharti 2025
October 25, 2025 by Ravi Gavit
MSRLM Sangli Bharti 2025 : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर करण्यात आलेली आहे त्या करिता पात्र व इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल. 

◾भरती विभाग : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : आयएफसी ब्लॉक अँकर (सेवादाता).
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये + (मासिक प्रवास देयक रुपये 2000/-) मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे 

अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾अर्ज सुरू : 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾पदाचे नाव : (1)आयएफसी ब्लॉक अँकर (सेवादाता).
◾इतर आवश्यक पात्रता : किमान कृषी व कृषिसंलग्न पदवी जसे की कृषि- तंत्रज्ञान, Bachelor of Science in Agriculture, or Bachelor of Science in Horticulture or B. Tech. in Agriculture or Bachelor of Science in Fishery, Bachelor of Science in Forestry, Bachelor of Veterinary Science and Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration पदवीधारक असणे आवश्यक आहे.
(2)अनुभव :1) संबंधित व्यक्ती पदवी धारक असल्यास कृषी क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2) एकात्मिक शेती प्रभाग तालुका अँकर स्थानिक स्तरावरील असल्यास प्राधान्य द्यावे.
3) कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुपालन, मधमाशी पालन इत्यादी क्षेत्रात प्रगतीशील शेतकरी असू शकते, म्हणजेच शेती व शेती आधारित उपक्रम याबाबत माहिती असली पाहिजे.
4) उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे व समुदायाला सुलभ रीतीने समजावून सांगता यावे.
5) शेती व शेती आधारित मूल्यवर्धन साखळी उपक्रम अंमलबजावणीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
6) तांत्रिक ज्ञान संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. (MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक).
◾एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सांगली.
◾IFC Block Anchor (सेवादाता) हे पद तीन वर्षांपर्यंत /प्रकल्प कालमर्यादित राहील. त्यानंतर सदर पद आपोआप रद्द होईल व त्यांना कोणतेही मानधन देय राहणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 03 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस व शिराळा.

◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्व

 

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत