NHM BHARTI 2025 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे विविध पदे भरण्यात येत आहेत. या भरती मध्ये आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक व इतर पदे भरली जात आहेत. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 12वी पदवीधर डिप्लोमा व व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा
14) लेखापाल :
B. Com With MSCIT & Tally ERP Certification टंकलेखनाचे जान आवश्यक आहे
15) आरोग्य सेविका :
ANM-18 महिन्यांचा कोर्स उत्तीर्ण व नोंदणी व नुतनीकरण अनिवार्य आहे. 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
16) गटप्रवर्तक (महिला) :
किमान पदवीधर, उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य, वय 21 ते 38, संगणक जान-एमएससीआयटी उत्तीर्ण आवश्यक, टायपिंग मराठी (30) व इंग्लिश (40) टायपिंग असणे आवश्यक, अनुभव वर्ड आणि आणि एक्सेल मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य, सदर पद महिला उमेदवारास राखीव राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या
