कोहळा निसर्गाचे वरदान

कमी किमतीत दागिने उपलब्ध होणार; सुवर्ण व्यावसायिकांकडून स्वागत केंद्र सरकार ने आता नऊ कॅरट सोन्यातील दागीन्यासाठीही हाॅलमार्कींग अनिवार्य केले आहे .यामुळे आता कमी किमतीतील दागिने ग्राहाकाना उपलब्ध होणार आहेत. सोन्याच्या वाढत्या भावाच्या पाशर्वभूमीवर सुवर्ण व्यावसायिकांकडून काही काळापासून ही मागनी होत होती. ती पुर्ण झाल्याने व्यावसायिकांनी या निर्ययाचे स्वागत केले आहे.
भारतीय मानक ब्युरोने (बिआयएस) ऐका परीपत्रकाद्वारे, नऊ केरेट सोन्याचाही हाॅलमार्कींग अनिवार्य असलेल्या सोन्याच्या श्रेनित सामावेश केल्याची घोषना केली आहे.या महिन्यापासून याची आमल बजावनी होणार आहे. यापूर्वी देशात २४ʼ२३ʼ२२ʼ२०ʼ१८ʼ१४कॅरेट श्रेणिच्या सोन्यासाठी हाॅलमार्कींग अनिवार्य होते. ‘बिआयएस’सुधारना क्रमांक दोननुसार, आता या यादीमध्ये नऊ कॅरेटच्या सोन्याचाही सामावेश झाला आहे. “बिआयएस ” च्या नियमानुसार, सुवर्ण व्यावसायिक आणी हाॅलमार्कींग केंद्राना यांचे पालन करणे आवश्यक आहे, असे ऑल इंडिया जेम अॅड ज्वलरी डोमेस्टिक कौन्सिलने ‘ऐक्स’ वरील संदेशात म्हटले आहे. सोन्याच्या वाढत्या भावामुळे अधिक कॅरट च्या सोन्याच्या दागिन्यांचा खरेदिवर परिनाम होत आहे. आता नऊ कॅरेट सोन्यातील दागिन्यांचे हाॅलमार्कींग अनिवार्य झाल्याने कमी किमतीत दागिने उपलब्ध होतील; तसेच विश्वासार्हता, पारदर्शकता वाढेल आणि सोनेखरदिला चालना मिळेल .आसी आशा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे

आयुर्वेदानुसार कोहळा
⭕ रसामध्ये मधुर ,
⭕गुणामध्ये लघु अर्थात पचायला सोपा, स्निग्ध
⭕विपाकामध्ये बृंहण करणारा,
⭕विर्याने शीतल व शरीरातील वात व पित्त दोषाला संतुलीत करनारा आहे
⭕ याचा मुख्य प्रभाव मेध्य असतो अर्थात कोहळा बुध्दी व आकलनशक्ती वाढीवनारा आसतो
⭕ मुत्रघातहर अर्थात कोहळा लघवी साप व्हायला मदत करनारा आहे
⭕ प्रमेहशमनम अर्थात कोहळा मुत्रवहस्त्रोतसाच्या त्रासात, मुख्येयत्वे मधुमेहात मदत करतो.
⭕ मुत्रकृच्छहर: लघविच्या वेळी होणाऱ्या वेदना कोहळा कमी करतो.
⭕ अश्मरीच्छेदन: कोहळा किडनी स्टोनच्या त्रासात लाभदायक आसतो
⭕ मूत्रपूरीषं च सर्वदोषनिबर्हणम्: लघवी व पोट साप व्हायला कोहळा मदत करतो.
⭕ तृषार्थशमनम्: कोहळा तहान व वेदना कमी व्हायला मदत होते
⭕जिर्णदपुष्टिदम्: शरीरात जिर्ण झालेल्या अंगप्रत्यंगांना सुधारायला मदत करते. वजन वाढण्यासाठी मदत करतो.
⭕वृष्यम्: शरिरात विर्य वाढवतो
⭕ अरोचकहर: अन्नाबद्दल अरुची असल्यास कमी करतो .
⭕ बल्य: शरिरात रोगप्रतिकारक शक्ती व बल वाढवतो.
⭕ बृंहण: शरिराचे पोषन करतो
⭕पित्तस्त्रवातनुत् : शरीरातिल कुटल्याही प्रकाराचे रक्तस्त्राव होत आसेल तर तो कमी करायला मदत करतो उदा पाळीच्या वेळी अति अंगावरुन जाणे. मुळव्याधिचा त्रास किंवा किंवा नाकातुन होणारा रक्तस्त्राव
⭕ वातालोम: वात संतुलित व्हायला मदत करतो

बस्तिशुध्दिकर: बस्ति अर्थात मुत्राशयाची शुध्दी करतो.

⭕ कोहळा आहारात घेतल्याने मज्जासंस्थेंचे कार्य व्यवस्थित व्हायला, बुध्दीमत्ता वाढायला मदत मिळते, मन शांत होते, झोप व्यवस्थित लागते, नसासंमधीत दुर्बलता कमी होते, स्मरनशक्ती सुधारते

❗कोहळ्याचे घरगुती उपचार ❗
⭕घरात आमटी वा सांभर करत आसताना त्याते कोहळ्याचे छोटे छोटे तुकडे डाळ शिजवताना घातल्यास उपरोक्त सर्व फायदे मिळायला मदत मिळते. दुधीप्रमानेच कढीपत्ता, खोबरे, लाल मिरची , तूप, जिरे, हिंग वगेरे घालून केलेली कोहळ्याची भाजी चविला उत्तम लागते व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला चालुशकते.
⭕ मुलांचे वजन वाढत नसल्यास त्यांच्यासाठी सुप बनवत असताना कोहळा नक्की वापरावा. कोहळ्याची चव फार तीव्र नसल्यामुळे कोहळा कुठल्याही भाजी बरोबर आरामात सामावला जातो

⭕ लहान मुलांचे वजन वाढन्यासाठी, शुक्रक्षीनता असल्यास, व्हायरल ईन्फेक्शन, जिर्णज्वर,यखादी व्याधी शरीरचिकित्येनंतर शरिराची ताकद भरुन निघन्याच्या दृष्टिने कोहळ्याचा हलवा करता येउ शकतो.

🔅 कोहळ्याचे छोटे तुकडे करावे व थोड्या पाण्यात शिजवून घ्यावे
🔅 गार झाल्यावर कोहळ्याचा गर तुपावर परतुन घ्यावा
🔅 चविप्रमाणे खडीसाखरेचे चुर्ण घालुन कोहळ्याचा पाक ( हालवा) करावा.
🔅 साधारन ४-५ चमचे हलवा सकाळी न्याहरीच्या वेळी वा दुपारच्या वेळी घेता येतो.
⭕ लघवीचा त्रास होत असला, लघविच्या वेळी जळजळ होत असली, उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत असला, तळ पायाची व डोळ्याची जळजळ होत असली, केमोथेरपी वगैरे चालु असल्या मुळे उष्णतेचा त्रास होत आसला, तर कोहळ्याचा साधारण 100 मिली रस चवीप्रमाणे खडीसाखर घालून दिवसातून दोन वेळा घ्यावा. ऐका वेळी रस पिण्यापेक्षा थोड थोडा रस घेतला तरी चालु शकतो .यामुळे शरीरात कुटेहि होत आसलेला दहा तर कमी होतोच, बरोबरीणे शारीरिक शक्ती टिकुण रहायला मदत मिळते.
⭕ मज्जासंस्थेंची ताकद टिकुण राहन्याच्या दृष्टिने तसेच अभ्यासाचा ताण असणाऱ्या, स्नायुमध्ये क्रॅम्प येत असणार्‍यानां, तानतनावामुळे झोपेची तक्रार असणार्‍यानां साधारण अर्धा वाटी रसात छोटा चमचा तुप व चिमुटभर ज्येष्ठमद पुड घालुन सकाळी अनुशापोटी प्यायला द्यावे १-२ महीणे अठवड्यातुन ३-४ वेळा हा उपचार केल्याने लगेच फरक जानवतो.
⭕ उत्तर भारतात कोहळ्यापासुन बनवलेला पेढा खुप प्रसिद्ध आहे .पेढा रात्री दुधाबरोबर खाल्यास शरीरात शुक्रवृद्धी करतो. रात्री खाने शक्य नसल्यास दिवसाच्या जेवनात पेढ्याचा सामावेश करता येतो.
⭕ जिना चढल्यावर दम लागत असल्यास, उगाचच भिती वाटत आसल्यास, दिवसभर ताण जानवत आसल्यास ४-५ चमचे कोहळ्याच्या रसात सांबरशिंग वा कांचनार उगाळुन सकाळच्या वेळी घेतल्यास फायदा मिळतो असा अनुभव आहे .

कोव्हळ्यात अल्कलॉईड, रेझिन, मायोसिन, साखर, व्हिटॅमिन्स प्रोटिन व 96 टक्के पाणी आसते. कोहळ्याला फारशी चव नसल्यामुळे बर्‍याच व्यक्तिंना कोहळा आवड नाही तसेच बर्‍याच जागी अशुभ मानला जातो म्हणूनही खाणे टाळतात. पन कोव्हळ्याचे आरोग्यावर खुप चांगले परिनाम होत आसतात
जाड व्यक्तीणे सर्दी- खोकला वगैरे कपदोषाचा त्रास असणाऱ्याणी कोव्हळ्याचे सेवन फार प्रमाणात करु नये. ईतरांनी आपल्या आहारात कोहळ्यंच्या भाचीचा सामावेश नक्की करावा

 

 

 

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत