सोपी पद्धत : PM Awas Yojana Beneficiary Listप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 जी यादी तुम्ही आता पाहणार आहात. या यादीमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलचे काम चालू आहे. 2024 – 2025 मध्ये राज्यातील प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले आहेत. त्यात जे घरकुल मंजूर झाले आहेत तेच नाव तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहायला मिळतील.
घरकुल योजनेचे महत्त्व
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचे स्वप्नातील घर बनण्याचे सत्य होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरे देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. PM Awas Yojana Beneficiary ListPM Awas Yojana Beneficiary List
घरकुल यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगल क्रोमवर pmayg.nic.in असं सर्च करायचं आहे.
यानंतर होमपेजवर वर https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या पर्यायावरवर क्लिक करा.
यानंतर आता ड्रॉपडाउनमध्ये ‘Report’ या पर्यायावर क्लिक करा.
आता येथे तुम्हाला Social Audit Reports (H) या सेक्शनमधील ‘Beneficiary details for verification’ या पर्यायवर क्लिक करावे लागेल.
यानंतर आता MIS Report चा पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडावे लागेल.
आता Scheme Type मध्ये PRADHAN MANTRI AWAAS Yojana निवडा.
सर्वात शेवटी कॅप्चा कोड भरून ‘Submit’ वर क्लिक करा.
समोर दिसेल. यामध्ये कोणाला घर मंजूर झाले आहे, कोणती स्टेज सुरू आहे इ. तपशील मिळतील.