RRB Section Controller Bharti 2025 : भारतीय रेल्वे मध्ये एकूण 0368 नवीन विभाग नियंत्रक (सेक्शन कंट्रोलर) पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
भारतीय रेल्वे मध्ये सेक्शन कंट्रोलर पदांच्या एकूण 0368 जागांसाठी जाहिरात | मासिक वेतन : 35,400 रुपये | RRB Section Controller Bharti 2025
September 24, 2025 by RG
RRB Section Controller Bharti 2025 : भारतीय रेल्वे मध्ये एकूण 0368 नवीन विभाग नियंत्रक (सेक्शन कंट्रोलर) पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
RRB Section Controller Bharti 2025 : Indian Railways is inviting applications from eligible and interested candidates for a total of 0368 new Section Controller posts through online mode. There is a good and excellent opportunity to get a job in the Railway Department.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 0368 जागा.
◾पदाचे नाव : विभाग नियंत्रक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,400 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात (MAR) येथे क्लीक करा
PDF जाहिरात (ENG) येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 33 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾ ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज करता येणार आहे.
◾आधार नसलेल्या अर्जांसाठी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष तपशीलवार छाननीमुळे होणारी गैरसोय आणि अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना आधार वापरून त्यांचे प्राथमिक तपशील पडताळून पाहावेत असा सल्ला देण्यात येत आहे.
◾आधार वापरून यशस्वी पडताळणी करण्यासाठी, आधारमधील नाव आणि जन्मतारीख दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रात उपलब्ध असलेल्या पूर्ण नाव आणि जन्मतारखेशी १००% जुळवून अपडेट करावी.
◾त्याचप्रमाणे, ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आधार नवीनतम फोटो आणि नवीनतम बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि आयरिस) सह अपडेट करणे आवश्यक आहे.
◾ही सूचना पूर्णपणे सूचक स्वरूपाची आहे. संपूर्ण तपशीलांसाठी, अर्जदारांना ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी तपशीलवार CEN क्रमांक ०४/२०२५ (विभाग नियंत्रक) पूर्णपणे वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
◾तपशील आणि वरील भरतीशी संबंधित कोणतीही शुद्धिपत्रक/परिशिष्ट/महत्वाची सूचना खाली सूचीबद्ध केलेल्या RRB च्या वेबसाइटवर वेळोवेळी जारी केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या
