MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे 2 जिल्ह्यामध्ये नवीन पदांसाठी नेमणुक करण्याकरीता ईच्छुक व पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली दिली आहे.
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾पदाचे नाव : मानद तत्वावर समुपदेशक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य याविषयांकीत पदव्युत्तर पदवी [M.S.W] किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी [M.A. PSYCHOLOGY] अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका [ADVANCE DIPLOMA IN PSYCHOLOGY]
2) समुपदेशन क्षेत्रातील शासकीय / निम शासकीय / मोठ्या खाजगी संस्थामधील किमान २ वर्षांचा अनुभव.
नोकरी ठिकाण : वाशिम, अकोला जिल्ह्यामध्ये.
◾वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखीत करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला शेक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज अंतिम तारीख पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
◾रा.प. महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरीता मासिक मानधन रू.४०००/- देण्यांत येईल. प्रथम १ वर्षांसाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणुक देण्यांत येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेउन पुढे सदर नेमणुक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरविण्यांत येईल.
