महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (गट-क) पदांची भरती | एकूण पदे : 0938 जागा | MPSC Group-C Bharti 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (गट-क) पदांची भरती | एकूण पदे : 0938 जागा 
 महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उर्जा व कामगार विभाग, वित्त विभाग, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये मधील एकूण 0938 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र (गट-क) मधील रिक्त जागांवर नियुक्ती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा 

भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 0938 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 55 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
◾प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://nguc.gov.in या संकेतस्थळावरील “उमेदवारांकरीता माहिती” विभागातील सूचना” अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच “परीक्षा” या सदराखालील “परीक्षा योजना” विभागालोल महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा मध्ये तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम उमेदवारांकरीता माहिती” विभागातील “परीक्षा अंतर्गत “अभ्यासक्रम ” येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे.
◾सदर जाहिरात आयोगाच्या htps://mpsc.gov.in तसेच https://nagacoaline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत