शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी सबसिडी योजना 2025: संपूर्ण माहिती

अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे, म्हणजेच त्याच्या नावे 7/12 उतारा असावा.
Farmer ID असणे बंधनकारक आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल, तर प्रथम ते काढावे लागेल.
ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे, ज्याची प्रक्रिया आपण पुढे पाहू.
अनुदान किती मिळणार? 

MahaDBT पोर्टलद्वारे ट्रॅक्टर अनुदान योजनेत खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते. यामध्ये ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार आणि शेतकऱ्यांच्या प्रवर्गानुसार अनुदानाची रक्कम बदलते:

8 BHP ते 20 BHP ट्रॅक्टर:
सर्वसाधारण प्रवर्ग: 75,000 रु. पर्यंत
अनु.जाती/अनु.जमाती/शेतकरी महिला/अल्पभूधारक/बहुभूधारक: 1,00,000 रु. पर्यंत
20 BHP ते 40 BHP ट्रॅक्टर:
सर्वसाधारण प्रवर्ग: 1,00,000 रु. पर्यंत
अनु.जाती/अनु.जमाती/शेतकरी महिला/अल्पभूधारक/बहुभूधारक: 1,25,000 रु. पर्यंत
40 BHP ते 70 BHP ट्रॅक्टर:
सर्वसाधारण प्रवर्ग: 1,00,000 रु. पर्यंत
अनु.जाती/अनु.जमाती/शेतकरी महिला/अल्पभूधारक/बहुभूधारक: 1,25,000 रु. पर्यंत
मित्रांनो, हे अनुदानाचे तक्ते पूर्वीच्या माहितीवर आधारित आहेत. शासनाने नुकतीच अनुदानात वाढ केली आहे, त्यामुळे नवीन माहिती लवकरच अपडेट होईल. तरीही, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर तपासणी करा 

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

7/12 उतारा (शेतकऱ्याच्या नावे)
फार्मर आयडी
आधार कार्ड
बँक खात्याचा तपशील
पासपोर्ट आकाराचा फोटो
इतर आवश्यक कागदपत्रे (योजनेच्या नियमांनुसार)
का आहे ही योजना महत्त्वाची?

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत