◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ), एक्स-रे असिस्टंट, लॅबोरेटरी असिस्टंट, टेक्निशियन (ई.सी.जी.), ए.आर.सी. कन्सल्टंट आणि ऑर्थोटिक टेक्निशियन व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾पगार : 20,000 ते 90,000 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (प्रत्यक्ष पत्त्यावर) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : वरिष्ठ सल्लागार, नेफ्रोलॉजिस्ट, रक्त संक्रमण अधिकारी, मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट, भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी), कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ, दूरध्वनी चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, क्ष-किरण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.), ए.आर.सी सल्लागार & ऑर्थोटिक तंत्रज्ञ.
◾एकूण पदे : 069 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in mumbai)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 05:30 पर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
