PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
PM Yashasvi Scholarship सरकारने देशातील हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2025 सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की कोणताही प्रतिभावान विद्यार्थी केवळ पैशांअभावी शिक्षण अर्धवट टाकू नये. या योजनेअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना ₹75,000 […]