गाय गोठ्यासाठी सव्वादोन लाखापर्यंत अनुदान
महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्रामसमृध्दी योजना जाहीर केली .यानुसार,शेतकऱ्यांना गाय-म्हशींच्या गोठ्यासाठी आर्थिक मदत मिळते .ही योजना शेळीपालन, कुक्कुटपालन आणी पशुपालन करणार्या साठी आहे .ग्रामीण भागातील पशुपालनाला चालना देन्यासाठी ही योजना राबवली जात आहे योजनेचे फायदे *उत्तम आरोग्य:- आधुनिक पध्दतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते आणि दुध उत्पादनात वाढ होण्यास मदत […]
गाय गोठ्यासाठी सव्वादोन लाखापर्यंत अनुदान Read More »






