EPFO Pension: पेन्शन धारकांना मोठी खुशखबर! एवढ्या रुपयांची वाढणार पेन्शन सरकारची मोठी अपडेट्स
पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते, पण आता या नियमात महत्त्वाचा बदल झाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक नवीन निर्णय घेतला असून, यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. आता जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ एका महिन्याची मर्यादा राहणार नाही. त्यामुळे पेन्शनधारकांना […]








