बांधकाम कामगार घरकुल योजना..!Gharkul Yojana
तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे (मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस काम केल्याची नोंदणी करून) नोंदणीकृत आणि सक्रिय कामगार असावेत. तुमच्या किंवा तुमच्या पती/पत्नीच्या नावावर महाराष्ट्रात कुठंही पक्कं घर नसावं. तुमच्याकडे स्वतःच्या नावावर किंवा पती/पत्नीच्या नावावर घरासाठी जागा असणे आवश्यक आहे. तुमचं वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावं. तुम्ही […]
बांधकाम कामगार घरकुल योजना..!Gharkul Yojana Read More »









