Free LPG Cylinder: दिवाळीला मिळत आहे मोफत गॅस सिलेंडर, असा करा अर्ज
Free LPG Cylinder देशभरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेक राज्य सरकारे महिलांना गॅस सिलिंडर वापरावर विशेष लाभ देत असतात. अशातच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना भरलेला एलपीजी गॅस सिलिंडर पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. या निर्णयामुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळणार असून […]
Free LPG Cylinder: दिवाळीला मिळत आहे मोफत गॅस सिलेंडर, असा करा अर्ज Read More »









