अशी करा पदवीधर मतदार नोंदणी, graduate voter registration online maharashtra October 13, 2025 by Rdmarathi
निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १ नोव्हेंबर, २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ भरून अर्ज करण्याचे आवाहन पदवीधर मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत […]









