सोन्याचा ‘माज उतरला’! दसऱ्यानंतर किमतीत मोठी घसरण, लग्नसराईसाठी सोने खरेदीदारांना मोठा दिलासा Gold Rate List
Gold Rate List गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींनी जो उच्चांक गाठला होता, त्याला अखेर दसरा सण संपताच ब्रेक लागला आहे. नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात ₹१ लाख १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर आता जोरात खाली आले आहेत. या घसरणीमुळे लग्नसराईसाठी सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ताज्या आकडेवारीनुसार, […]









