Voter Registration Process in Marathi मतदार यादीत नाव कसे नोंदवता येते? काय आहे प्रक्रिया? कोणती कागदपत्रे आवश्यक?
मतदार यादीत नाव कसे नोंदवता येते? काय आहे प्रक्रिया? कोणती कागदपत्रे आवश्यक? Voter Registration Process in Marathi गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कथित मतचोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. मतदार यादीत अनेक मतदारांची दुबार नावे असल्याचा आरोप विरोधकांच्या इंडिया आघाडीने केला […]









