School Holiday: डिसेंबरमध्ये सलग 4 दिवसांची सुट्टी जाहीर, शाळा-महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहणार
School Holiday: डिसेंबरमध्ये सलग 4 दिवसांची सुट्टी जाहीर, शाळा-महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहणार School Holiday डिसेंबर २०२५ महिना सुरू होताच विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांचा हंगामही सुरू झाला आहे. या महिन्यात अनेक सण, कार्यक्रम आणि शाळांच्या शीतकालीन सुट्ट्यांमुळे मुलांना भरपूर विश्रांती मिळणार आहे. काही ठिकाणी तर सलग चार दिवसांचा लांब विकेंडही मिळणार आहे. अनेक राज्यांनी आधीच हिवाळी […]
