कमी किमतीत दागिने उपलब्ध होणार; सुवर्ण व्यावसायिकांकडून स्वागत केंद्र सरकार ने आता नऊ कॅरट सोन्यातील दागीन्यासाठीही हाॅलमार्कींग अनिवार्य केले आहे .यामुळे आता कमी किमतीतील दागिने ग्राहाकाना उपलब्ध होणार आहेत. सोन्याच्या वाढत्या भावाच्या पाशर्वभूमीवर सुवर्ण व्यावसायिकांकडून काही काळापासून ही मागनी होत होती. ती पुर्ण झाल्याने व्यावसायिकांनी या निर्ययाचे स्वागत केले आहे.
भारतीय मानक ब्युरोने (बिआयएस) ऐका परीपत्रकाद्वारे, नऊ केरेट सोन्याचाही हाॅलमार्कींग अनिवार्य असलेल्या सोन्याच्या श्रेनित सामावेश केल्याची घोषना केली आहे.या महिन्यापासून याची आमल बजावनी होणार आहे. यापूर्वी देशात २४ʼ२३ʼ२२ʼ२०ʼ१८ʼ१४कॅरेट श्रेणिच्या सोन्यासाठी हाॅलमार्कींग अनिवार्य होते. ‘बिआयएस’सुधारना क्रमांक दोननुसार, आता या यादीमध्ये नऊ कॅरेटच्या सोन्याचाही सामावेश झाला आहे. “बिआयएस ” च्या नियमानुसार, सुवर्ण व्यावसायिक आणी हाॅलमार्कींग केंद्राना यांचे पालन करणे आवश्यक आहे, असे ऑल इंडिया जेम अॅड ज्वलरी डोमेस्टिक कौन्सिलने ‘ऐक्स’ वरील संदेशात म्हटले आहे. सोन्याच्या वाढत्या भावामुळे अधिक कॅरट च्या सोन्याच्या दागिन्यांचा खरेदिवर परिनाम होत आहे. आता नऊ कॅरेट सोन्यातील दागिन्यांचे हाॅलमार्कींग अनिवार्य झाल्याने कमी किमतीत दागिने उपलब्ध होतील; तसेच विश्वासार्हता, पारदर्शकता वाढेल आणि सोनेखरदिला चालना मिळेल .आसी आशा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे
” ‘बि आयऐस ‘ ने नउ कॅरेट सोन्याच्या दागिन्यासाठी हाॅलमार्कींग अनिवार्य केल्यामुळे आता ग्राहाकाना कमी किमतीतील दागीने उपलब्ध होतील. नऊ कॅरेट सोने म्हनजे यात साधारण 38 टक्के सोने आसतील आणि ईतर भाग अन्य धातू आसतात. त्यामुळेच त्याचा भाव ही कमी आसतो. दहा ग्रॅम सुध्द सोन्यासाठी ऐक लाख रू मोजावे लागत आसतील तर नऊ कॅरेट सोन्यासाठी ३८ते ४० हजार भाव आसेल हा फरक ग्रहाकासाठी महत्त्व पुर्ण आहे त्यामुळेच हा निर्णय ग्राहक आणि व्यावसायिक दोघांसाठी लाभदायक आहे आजचे २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१०१३४७ प्रती १०ग्रॅम तर चांदी ११५०३८ असा आहे आहे

