*सरकारच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील झालेले बदल

सरकारच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान यात होणारे पंचनामे बंद झाले असल्याने
आपल्या पिकांचे होणारे नुकसान व विमा भरपाई मिळवा क्षेमा जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत
केवळ 499/- प्रति एकर प्रमाणे उतरवा व निवडा खालील 8 पैकी 2 धोके 👇🏻
अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान
• विज पडल्यामुळे लागलेली आग
• गारपिटीने झालेले नुकसान
• पूर आल्यामुळे झालेले नुकसान
• प्राण्यांच्या हल्ल्यात झालेले नुकसान
• भूस्खलनामुळे झालेले नुकसान
• चक्रीवादळामुळे झालेले नुकसान
• महापूर आल्यामुळे झालेले नुकसान
योजनेत समाविष्ट पिके:
👉1) मिरची 2) तूर 3) ज्वारी 4) कापूस 5) कांदा 6) उडीद 7) मुग 8) टोमॅटो 9) सोयबीन 10) वांगी 11) मका 12) बाजरी
• 100+ पिकांचा समावेश
• तंत्रज्ञानावर आधारित
• सोपे विमा दावे
• पूर्णपणे पारदर्शक

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत