महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे विविध पदांसाठी भरती!
🗓 एकूण पदसंख्या: 345
💰 पगार श्रेणी: ₹15,000 – ₹56,000 (पदनिहाय)
पदांची यादी:
गॅस प्लांट ऑपरेटर – 1
भांडार सेवक – 1
प्रयोगशाळा परिचर – 1
दवाखाना सेवक – 1
स्टोअरवाचक – 4
टेलर – 1
माळी – 3
प्रयोगशाळा सेवक – 2
दवाखाना सेवक – 1
🔟 नाभिक– 8
सहाय्यक स्वयंपाकी – 9
हमाल – 23
रुग्णवाहक – 20
क्ष किरण सेवक – 15
शिपाई – 2
पहारेकरी – 23
चतुर्थ श्रेणी सेश्रेण ३६
आया – 38
कक्षसेवक – 168
महत्वाच्या तारखा:
📝 ऑनलाईन अर्ज सुरू – 15 ऑगस्ट 2025 सकाळी 10:00
⏳ शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2025 रात्री 11:59
💻 अर्ज व अधिक माहिती: https://bjgmcpune.com
📌 टीप: ही भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
🔥 तुमची सरकारी नोकरीची संधी दवडू नका – लगेच अर्ज करा!
