बातम्या

 

⛈ विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा.

📢 राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत केली जाईल, मुख्यमंत्र्यांची घोषणा.

🏏 आशिया कपपूर्वी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारांसह २२५ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या.

📜 मराठा आरक्षण उपसमितीचे पुनर्गठन, अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती.

🇮🇳 ड्रीम ११ प्रेमींचा ‘गेम ओव्हर’? आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या जर्सीवरून नाव ‘गायब’ होण्याची शक्यता.

💥 ऑनलाइन जुगारावर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

🤝 शरद पवार गटाच्या खासदाराने पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

🦀 कापूस खरेदीसाठी १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार, ‘सीसीआय’ची माहिती.

🗣 बांगलादेशींना हद्दपार करायचे असेल तर शेख हसीना यांना मायदेशी का पाठवत नाही? ओवैसींचा सरकारला सवाल.

🌊 कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात यलो अलर्ट जारी.

 

 

🌧 राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा.

⚖ मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील मुंबईच्या दिशेने, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आंदोलनावर प्रश्नचिन्ह.

🏏 आशिया कपच्या तोंडावर टीम इंडियाचा मुख्य स्पॉन्सर Dream11 दूर; नवीन स्पॉन्सर कोण याकडे सर्वांचे लक्ष.

🏛 गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून ठाकरे गटाची मागणी.

💼 एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, आजच होणार पगार.

🏠 विरारमध्ये इमारतीचा चौथा मजला कोसळला, तिघांचा मृत्यू; २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.

💰 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत