आजपासून एसटीने कोठेही फिरा एकदम मोफत ST महामंडळाची खास योजना ST Pass Scheme

ST Pass Scheme महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने प्रवाशांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये ₹५८५ च्या किमतीत तुम्हाला ४ दिवसांचा विशेष पास मिळेल. या पासच्या मदतीने, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर एसटीच्या साध्या (Ordinary) आणि निम-आराम (Semi-Luxury) बसमध्ये अनलिमिटेड प्रवास करू शकता. विशेषत: पावसाळ्याच्या मोसमात किंवा सुट्टीच्या वेळी, हे पास निसर्गरम्य स्थळे, ऐतिहासिक गड-किल्ले, धार्मिक ठिकाणे आणि इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. या ऑफरने प्रवास अधिक सोयीस्कर आणि किफायती बनवला आहे.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत