फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी विमा पोर्टल सुरू झाले आहे यात भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक पुढील प्रमाणे आहे
1) Grape (द्राक्ष) :- 15/10/2025
2) Banana (केळी) :- 31/10/2025
3) Mosambi (मोसंबी) :- 31/10/2025
4) Papaya (पपई) :- 31/10/2025
5) Mango (आंबा) :- 31/10/2025
6) Pomegranate (डाळिंब) :- 15/01/2026
योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी.
1. Agristack नोंदणी क्रमांक
2. आधार कार्ड
3. बँक पासबुक
4. जमीन धारणा उतारा
5. Geo tag फोटो
ई – पिक पहाणी बंधनकारक आहे


