गॅस सिलेंडर स्वस्त, जिल्ह्यानुसार आज पासून नवीन दर पहा Gas cylinder
[Gas cylinder डिसेंबर २०२५ महिन्यासाठी महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरचे (१४.२ किलो) नवीन दर जाहीर झाले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये दर ९०० रुपयांच्या खाली असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे जिल्ह्यानुसार दरांमध्ये तफावत दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील शहरांनुसार नवीन दर Gas cylinder
शहर / जिल्हा सिलेंडरचा दर (१४.२ किलो विना-अनुदानित)
मुंबई आणि ठाणे ₹८५२.५०
पुणे ₹८५६.००
जळगाव ₹८५८.५०
औरंगाबाद / जालना ₹८६१.५०
अहमदनगर ₹८६६.५०
बुलढाणा ₹८६७.५०
अकोला / धुळे ₹८७३.००
बीड / हिंगोली ₹८७८.५०
अमरावती ₹८८६.५०
चंद्रपूर ₹९०१.५०
नागपूर ₹९०४.५०
भंडारा ₹९१३.००
गोंदिया / गडचिरोली ₹९२१ ते ₹९२२.५०
नाशिक ₹११०६.५० (सर्वात जास्त

