सामान्य ग्राहकाला बँकेकडून कर्ज घेणे खूप अवघड जाते. सर्वच बँका कर्ज देण्यासाठी गॅरंटी तत्त्वावर खूप काही मागतात. तसेच कर्ज घेताना कर्जावर व्याजदर ही खूप जास्त प्रमाणात बँका ग्राहकांकडून वसूल करतात. त्यावरच उपाय म्हणून सरकारने छोट्या व्यवसायिकांना आर्थिक बळकटी मिळावी म्हणून सरकारने ही नवीन योजना चालू केलेली आहे.
कर्ज योजनेची माहिती
योजनेचे नाव पीएम स्वानिधी योजना
द्वारा सुरु केली गेली भारत सरकार
कर्जाची रक्कम खेळते भांडवल कर्ज म्हणून 20 हजार ते 50 हजार कर्ज
अधिकृत वेबसाईट
वैयक्तिक कर्ज घेण्याची पात्रता
कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
तुमचे दुकान असेल तर त्यांची योग्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे..
यासाठी तुमची किमान शिक्षण दहावी पास असणे आवश्यक आहे.
सोबतच तुमच्याकडे पॅन कार्ड व आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असावा.
तुमच्याकडे कोणत्याही नॅशनल बँकेचे अकाउंट
आवश्यक कागदपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे पॅन कार्ड
तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट
नॅशनल बँकेमध्ये खाते पासबुक
इन्कम टॅक्स रिटर्न किंवा सहा महिन्यांची बँक स्टेटमेंट

