Crop insurance distribution: पीक विमा वितरणाची तारीख जाहीर नवीन जीआर पहाJune 25, 2025
Crop insurance distribution महाराष्ट्रातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या मृग बहार फळपीक विमा योजनेसाठी 2025 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे बदल शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक सेवा आणि योग्य लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरणार … Read more