Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
Ladki bahin Yojana : राज्याची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना मे महिन्या पर्यंत सर्व हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आणि आता महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी दिला जाणार याची प्रतीक्षा आहे. सर्व महिला या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे . विशेषता: आर्थिक दृष्ट्या दुर्बल … Read more