शेळ्या-मेंढ्या गट वाटप योजना: ७५% पर्यंत अनुदान! ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
नमस्कार मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल, बेरोजगार असाल किंवा महिला बचत गटाचा भाग असाल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे! महाराष्ट्र सरकारची शेळी-मेंढी गट वाटप योजना तुम्हाला पशुपालनाच्या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळवण्याची सुवर्णसंधी देत आहे. यामध्ये तुम्हाला १० शेळ्या + १ बोकड किंवा १० मेंढ्या + १ नर मेंढा ७५% पर्यंत अनुदान मिळू शकते. चला, या […]
शेळ्या-मेंढ्या गट वाटप योजना: ७५% पर्यंत अनुदान! ऑनलाइन अर्ज कसा करायचा? Read More »









