Panchayat Samiti Yojana Apply
कृषी विभाग योजना: ७५% अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच, कडबाकुट्टी यंत्र, प्लास्टिक क्रेट्स आणि ताडपत्री. सिंचनासाठी पीव्हीसी (PVC) किंवा एचडीपीई (HDPE) पाईपसाठी ७५% अनुदान. पीक संरक्षणासाठी औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांवर अनुदान. पशुसंवर्धन विभाग योजना: पशुपालकांना ७५% अनुदानावर कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटार. मिल्किंग मशिनसाठी ७५% अनुदान (जास्तीत जास्त १५,००० रुपयांपर्यंत). कडकनाथ जातीच्या कोंबड्यांची ५० पिल्लांचा गट ७५% अनुदानावर. […]
Panchayat Samiti Yojana Apply Read More »









