ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार ‘हे’ खास सुविधा Senior Citizen Concessions
Senior Citizen Concessions भारताच्या विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. गर्दी, लांब रांगा, आणि सीट न मिळण्यासारख्या समस्या त्यांच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवासात अडथळा निर्माण करतात. या अडचणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सन्मानाने होण्यासाठी काही विशेष […]