Gold Price Today
Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीची सुवर्णसंधी Gold Price Today भारतीय सराफा बाजारात आज व्यवहाराला सुरुवात होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली होती, मात्र आजच्या या अचानक पडझडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोन्याच्या किमती नवनवे उच्चांक गाठतील असा अंदाज […]









