आज अचानक सोन्याच्या भावात मोठा बदल; 22 कॅरेट व 24 कॅरेट आजचे लाईव्ह नवीन दर पहा Gold Silver Price
Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. अशातच, १४ ऑगस्ट रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. लियन मार्केटमधील माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये खालीलप्रमाणे बदल दिसून आले: २४ कॅरेट सोने (प्रति […]




