आयुष्मान भारत कार्ड बनवा आणि तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा, कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाच लाखांपर्यंत मिळेल मोफत उपचार
भारत सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना ही आज लाखो गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी जीवनदायी ठरत आहे. आजारपण अचानक येते आणि मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते. अशावेळी जर तुमच्याकडे आयुष्मान भारत कार्ड असेल तर तुम्हाला आणि कुटुंबाला वार्षिक पाच लाखांपर्यंतचे मोफत कॅशलेस उपचार मिळू शकतात. महत्वाचे म्हणजे हे कार्ड तुम्ही घरबसल्या मोबाईलवरूनही डाउनलोड करू शकता […]









