Goat Farming Yojana
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 शेळ्या आणि 1 बोकड किंवा 20 शेळ्या आणि 1 बोकड खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चातील 90% रक्कम शासन उचलते. उर्वरित 10% रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागते. शेळीपालन हा कमी भांडवलात जास्त नफा देणारा व्यवसाय असून ग्रामीण भागातील युवक आणि महिलांसाठी तो एक फायदेशीर लघुउद्योग ठरत आहे. मुलगी असल्यास लाभार्थ्यांना अतिरिक्त 20,000 रुपयांचे प्रोत्साहन […]
Goat Farming Yojana Read More »









