PM आवास योजना 2.0 मध्ये ₹2.5 लाख रुपयांची मदत मिळेल, नवीन अर्ज सुरू झाले PM Awas Yojana 2.0
PM Awas Yojana 2.0 जर तुमच्याकडे अजूनही स्वतःचं पक्कं घर नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा गरिब आणि गरजूंना घर मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 सुरू केली आहे. या नव्या आवृत्तीत शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना पक्कं, सुरक्षित आणि स्वतःचं घर मिळावं, हा मुख्य उद्देश आहे. अजूनही अनेक कुटुंबं […]