अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ‘हे’ काम करा! अन्यथा मदत मिळणार नाही Ativrushti Nuksan Bharpai
Ativrushti Nuksan Bharpai राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि तातडीची सूचना आहे. ऑक्टोबर २०२४ आणि जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, गारपीट आणि अवेळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना मदतीची रक्कम मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (KYC) करणे अनिवार्य केले आहे. शासनाने पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे, आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणारेच […]









