Gold Rate Fall: सोने दराच्या किमतीमध्ये गेल्या आठवड्यापासून वाढ सुरु होती. सोने दर वाढीला ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजार ते देशांतर्गत बाजारापर्यंत सोन्याचे दर घटले आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 1900 रुपयांनी घसरले आहेत
सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने : 1,00,023 रुपये/10 ग्रॅम
22 कॅरेट सोने : 97,620 रुपये/10 ग्रॅम
20 कॅरेट सोने : 89,020 रुपये/10 ग्रॅम
18 कॅरेट सोने : 81,020 रुपये/10 ग्रॅम
14 कैरेट सोने : 64,510 रुपये/10 ग्रॅम
दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर दिले जाणारे सोन्याचे दर देशभरात सर्वत्र सारखे असतात. मात्र, वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात 3 टक्के जीएसटीसह आणि मेकिंग चार्जसह किंमत वाढते. मेकिंग चार्ज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो


