Gold Silver Price: गेल्या काही दिवसात सोन्याच्या बाजारामध्ये भाव वेगवेगळाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या भावामध्ये सतत वाढत होत असल्याचे पाहायला मिळत असून ग्राहकांच्या खिशाला मोठे प्रमाणात झळ लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा मध्येच आज 24 जुलै 2025 रोजी भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या घसरलीनंतर सध्या वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि चांदीच्या दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. त्यामुळे मित्रांनो आज सर्व सोने आणि चांदीच्या दरामध्ये दरवाढ आणि सध्या काय दर आहेत. हे सर्व आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
देशात सोन्या आणि चांदीचे दर नेमके कसे आहेत?
बुलियन मार्केटच्या वेबसाईटच्या माहितीनुसार आज 23 जुलै 2025 रोजी देशात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा एक लाख 860 तर 22 कॅरेट सोने साठी दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 92 हजार 450 रुपये आहे.
तसेच एक किलो चांदीचा दर हा एक लाख 16 हजार 480 रुपयावर पोहोचलेला असून याशिवाय १० ग्राम चांदीचा दर हा 1005 रुपये दहा ग्राम साठी नोंदविण्यात आलेला आहे.
तसेच राज्य शुल्क तसेच उत्पादन शुल्क तसेच मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दरात देशभरात थोडासा बदल देखील असू शकतो. त्यामुळे तुमच्या शहरानुसार तसेच आपल्याला जबरदस्त सोन्याचे दर कसे आहेत? हे देखील आपण जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १००,५८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९२,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,५८० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९२,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,५८० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९२,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,५८० रुपये आहे

