types of plans in LIC?)
lic मधील मुख्य तीन योजना म्हणजे पहिली आहे जीवन विमा योजना, दुसरी आहे गुंतवणूक योजना आणि तिसरी आहे पेन्शन योजना या मुख्य तीन योजना साठी lic कामं करते त्यातील प्रतेक योजना मध्ये काही उप प्रकार पडतात जर तुम्हाला त्या बद्दल आणखी माहिती घ्याची असेल तर तुम्ही lic च्या वेबसाईट ला जाऊन अजून माहिती घेऊ शकता.
lic मध्ये कशा प्रकारे सेवा पुरवल्या जातात?(How are services provided in LIC?)
lic मध्ये मुख्य दोन प्रकारे सेवा पुरवल्या जातात
पहिली आहे online :- या मध्ये विम्याबद्दल सर्व कामे तुम्हाला घरी बसून कुठल्याही वेळी online पद्धतीने करता येतात तुम्हाला कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
दुसरी आहे offline :- जर तुम्हाला विमा पददल काही काम करायचे झाले तर कार्यालाय जाऊन करावे लागते त्याला आपण offline असे म्हणतो.
lic ची official online वेबसाईट कुठली आहे?(What is the official online website of LIC?)
lic बद्दल online सर्व कामे करण्यसाठी तुम्हाला तिची वेबसाईट माहिती असणे आवश्यक आहे पुढील वेबसाईट वर जाऊन तुम्ही lic ची सर्व प्रकारची online कामे करू शकता.
lic मधील भरती बद्दल माहिती पुढील प्रमाणे
या भार्तीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्यायची म्हंटले तर भारतामधील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीमध्ये तुम्हाला काम करण्याची हि संधी चालून आलेली आहे . ज्यामध्ये तुम्ही , पार्ट time , किवा फुल time काम करू शकता , या मध्ये तुम्हाला पुढील प्रकार चे फायदे मिळतात
तुमचे भविष्य निर्माण करणे
जर तुम्हाला भविष्यात काही गाडीवर कर्ज घ्यायचे झाले तर तुम्ही ते घेऊ शकता किवा घरावरही कर्ज घेऊ शकता
lic मध्ये तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता
त्याच बरोबर रॉयलटी बोनस income म्हणूनही तुम्ही येथे पैसे कमवू शकता
हे काम करत असताना तुम्हाला lic च्या कार्यालातून काही भत्ते हि दिले जातात.
Lic Bima Sakhi Scheme २०२५ Under central government undertaking
भरती विभाग:-
भारतीय आयुर्विमा भरती हि प्रामुख्याने चाकण पिंपरी चिंचवड आणि पुणे या भागातील राहणाऱ्या लोकांसाठी आहे म्हण्जेक या ठिकाणी जे लोक राहतात तेच लोक या भरतीसाठी अर्ज करू शकतात . जे या भागात राहत नाहीत ते लोक या साठी अर्ज करू नका तुमचा अर्ज ग्र्ह्या धरला जाणार नाही.
Lic Bima Sakhi Scheme २०२५ भरती बद्दल थोडक्यात आणखी माहिती
👩🏻 मुलींनो, 🧕🏻 महिलांनो… आता वेळ आलीय स्वतःच्या पायावर उभं राहण्याची!
🇮🇳 भारत सरकार आणि LIC OF INDIA घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी!
💫 सादर आहे… “विमा सखी” विशेष भरती मोहीम! 💫
👩💼 फक्त महिलांसाठी!
💰 7000/- मासिक वेतन + आकर्षक कमिशन!
🟪 LIC सोबत काम करण्याची संधी… तेही “एजंट” न होता “विमा सल्लागार” म्हणून!
🏠 घरी बसून करता येणारे काम – स्वतःचं उत्पन्न, स्वतःचा आत्मसन्मान!
📚 संपूर्ण मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन!
📢 शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी उत्तम संधी!
👑 तुमचं यश, तुमच्याच हातात!
🔐 Sabse Pehle Life Insurance — सुरक्षित भविष्यासाठी तुमचं पाऊल!
