EPFO Rules Change: 8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ईपीएफचे पैसे आता नवीन खात्यात ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार
EPFO Rules Change: 8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ईपीएफचे पैसे आता नवीन खात्यात ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार EPFO Rules Change कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) त्यांच्या सुमारे ८ कोटी सक्रिय सदस्यांसाठी एक मोठा बदल केला आहे, ज्यामुळे नोकरी बदलल्यानंतर ईपीएफ खात्यातील रक्कम आपोआप नवीन खात्यात हस्तांतरित होईल. पूर्वी ही प्रक्रिया नियोक्त्याच्या मंजुरीसह मॅन्युअल दावे भरूनच केली […]









