Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

Ladki bahin Yojana : राज्याची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना मे महिन्या पर्यंत सर्व हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आणि आता महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी दिला जाणार याची प्रतीक्षा आहे. सर्व महिला या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे . विशेषता: आर्थिक दृष्ट्या दुर्बल … Read more

satbara on whatsapp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळणार 7/12 आणि 8 अ.

satbara on whatsapp : सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात डिजिटल कामांना प्राधान्य दिले जात आहे. यातच राज्य कृषी विभाग देखील आता मागे राहिलेला नाही. याआधी देखील कृषी विभागाने विविध डिजिटल स्वरूपातील उपक्रम राबवलेले आहेत. ज्यामध्ये ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र असेल किंवा एआय तंत्रज्ञान आधारित शेती असेल. परंतु आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि उपयुक्त असणारे कागदपत्र म्हणजे … Read more

DIGIPIN कसा तयार करायचा? हा डिजीपिन सध्याच्या पिन कोडपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल.

DIGIPIN कसा तयार करायचा?तुमच्या पत्त्यासाठी डिजीपिन जनरेट करण्यासाठी तुम्हाला https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.येथे तुम्हाला तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन अॅक्सेस द्यावे लागेल, जेणेकरून तुमच्या अचूक लोकेशनच्या आधारे डिजीपिन तयार करता येईल.लोकेशन दिल्यानंतर, तुमचा डिजीपिन तयार होईल, जो तुम्ही आपत्कालीन सेवा, लॉजिस्टिक्स, कुरिअर डिलिव्हरी आणि अगदी कॅब बुक करण्यासाठी देखील वापरू शकता.इंडिया पोस्टच्या मते, आयआयटी … Read more

घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं

 सोपी पद्धत : PM Awas Yojana Beneficiary Listप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 जी यादी तुम्ही आता पाहणार आहात. या यादीमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलचे काम चालू आहे. 2024 – 2025 मध्ये राज्यातील प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले आहेत. त्यात जे घरकुल मंजूर झाले आहेत तेच नाव तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहायला … Read more