मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणा पुढील आठवड्यात! Maharashtra Local Body Elections update 2025
मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणा पुढील आठवड्यात! Maharashtra Local Body Elections update 2025 Maharashtra Local Body Elections update 2025 : राज्यातील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. ५ किंवा ६ नोव्हेंबरला राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समिती, तसेच २४७ […]









