Government Employee DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ आणि थकबाकीचा लाभ मिळेल!
Government Employee DA Hike केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबरी आहे. यावर्षीपासून केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3% वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DR) देखील वाढ मिळणार आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला आधार मिळेल. महागाईच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, आणि सरकारने त्यांना दिलासा […]








