मोबाईलवरून करा लाडकी बहिण योजनेची KYC, अन्यथा बंद होणार हफ्ता
महाराष्ट्रातल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही एक मोठी मदत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार मिळतोय. पण आता एक महत्त्वाची अपडेट आहे – प्रत्येक लाभार्थी महिलेला e-KYC करावी लागणार आहे. हे न केल्यास योजनेचे पैसे थांबू शकतात. मी आज तुम्हाला या योजनेच्या KYC बद्दल सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही घरबसल्या हे […]
मोबाईलवरून करा लाडकी बहिण योजनेची KYC, अन्यथा बंद होणार हफ्ता Read More »









