पोस्ट ऑफिस देतय 5 वर्षात 7 लाख रुपये कमवण्याची संधी कसा घेणार लाभ? Post Office Income Scheme
Post Office Income Scheme सध्या अनेक नागरिक बँकिंग क्षेत्रातील अस्थिरतेमुळे त्यांच्या पैशांसाठी अधिक सुरक्षित पर्याय शोधत आहेत. अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या योजना विशेषतः रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना अधिक आकर्षक ठरत आहे. कारण ही योजना सरकारच्या नियंत्रणाखाली असून, त्यामध्ये गुंतवलेले पैसे संपूर्ण सुरक्षित असतात. त्यामुळे पोस्ट ऑफिस गुंतवणूक ही आजही सर्वसामान्यांसाठी सर्वोत्तम पर्याय मानली जाते. दर […]









