Namo Shetkari Installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? येथे पहा
Namo Shetkari Installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? येथे पहा Namo Shetkari Installment केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आठव्या हप्त्याबाबत सध्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना हा हप्ता नेमका कधी त्यांच्या बँक […]









